Channel

Funny && Hot

राज ठाकरे यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सडेतोड उत्तर l CM on Raj Thackery| Clip60.com

Loading...

राज ठाकरे यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सडेतोड उत्तर l CM on Raj Thackery| Clip60.com
Remember to Like and Register to receive new videos

Clip राज ठाकरे यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सडेतोड उत्तर l CM on Raj Thackery| Clip60.com, video राज ठाकरे यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सडेतोड उत्तर l CM on Raj Thackery| Clip60.com, video clip राज ठाकरे यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सडेतोड उत्तर l CM on Raj Thackery| Clip60.com 720, राज ठाकरे यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सडेतोड उत्तर l CM on Raj Thackery| Clip60.com 1080, राज ठाकरे यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सडेतोड उत्तर l CM on Raj Thackery| Clip60.com 2160, राज ठाकरे यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सडेतोड उत्तर l CM on Raj Thackery| Clip60.com full hd, video राज ठाकरे यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सडेतोड उत्तर l CM on Raj Thackery| Clip60.com hot, clip राज ठाकरे यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सडेतोड उत्तर l CM on Raj Thackery| Clip60.com hight quality, new clip राज ठाकरे यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सडेतोड उत्तर l CM on Raj Thackery| Clip60.com, video राज ठाकरे यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सडेतोड उत्तर l CM on Raj Thackery| Clip60.com moi nhat, clip राज ठाकरे यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सडेतोड उत्तर l CM on Raj Thackery| Clip60.com hot nhat, video राज ठाकरे यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सडेतोड उत्तर l CM on Raj Thackery| Clip60.com 1080, video 1080 of राज ठाकरे यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सडेतोड उत्तर l CM on Raj Thackery| Clip60.com, Hot video राज ठाकरे यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सडेतोड उत्तर l CM on Raj Thackery| Clip60.com, new clip राज ठाकरे यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सडेतोड उत्तर l CM on Raj Thackery| Clip60.com, video clip राज ठाकरे यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सडेतोड उत्तर l CM on Raj Thackery| Clip60.com full hd, Clip राज ठाकरे ..., video clip राज ठाकरे ... full hd, video clip राज ठाकरे ... chat luong cao, hot clip राज ठाकरे ...,राज ठाकरे ... 2k, राज ठाकरे ... chat luong 4k.

राज ठाकरे मोदी-शहाविरोधी प्रचारासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर निघाले असून शुक्रवारी नांदेड येथील पहिल्याच जाहीर सभेत त्यांनी मोदी-शहांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार शब्दांत हल्ला चढवला. राज्यात पाण्याची भीषण स्थिती असताना, महाराष्ट्र गोदावरीच्या पाण्यासाठी भांडत असताना, दुसऱ्या मार्गाने पाणी गुजरातला वळवलं जात आहे. यावर मुख्यमंत्री काहीच बोलत नाहीत कारण हा बसवलेला मुख्यमंत्री आहे, अशी टीका राज यांनी केली होती. या टीकेला मुख्यमंत्र्यांनी आज नांदेडमधूनच प्रत्युत्तर दिले.

मी बसवलेला मुख्यमंत्री, अशी टीका राज यांनी केली मात्र मला जनतेनेच मुख्यमंत्रिपदावर बसवले असून राज यांना मात्र जनतेने घरी बसवले आहे. त्यांचा सुपडा साफ केला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी प्रतिहल्ला केला. राज ठाकरे अभ्यास न करता आरोप करत सुटले आहेत. महाराष्ट्राचं पाणी गुजरातला दिलं असं ते म्हणताहेत. मात्र असा करार आम्ही नाही अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना केला होता, उलट तो करार आमच्या सरकारने रद्द करून राज्याचं हक्काचं पाणी आणलं, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Ⓒ marathimedia 2019 [Copyright]

Please Subscribe : मराठी मिडिया
Write us : marathimediateam@gmail.com
धन्यवाद !!

Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976,
Audio added in video comes under fair use policy of you tube.